Location
Email Id
Contact No.

CONTACT
Location
Email Id
Contact No.
प्रवेशासाठी संपर्क सौ.सुलोचना विष्णू भिसे (मुख्याध्यापिका) 9403464398
श्री.सुरेश यशवंत राजे (पर्यवेक्षक)
9022456050
कार्यालयीन वेळ –सकाळी १०.०० ते ५.००
शाळेची वेळ –सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.३० ते ५.००
शनिवार –सकाळी ७.३० ते ११.३५
पालकांसाठी सूचना
-
शाळेची वेळ सोमवार ते शुक्रवार - सकाळी १०.३० ते ५.००
-
शनिवार – सकाळी ७.३० ते ११.३५ अशी राहील.
-
पालकांनी आपल्या शाळेने ठरवून दिलेल्या गणवेशामध्ये पाल्यास वेळेत पाठवावे.
-
शाळेने ठरवून दिलेल्या वेळा पत्रकानुसार संबंधित विषयाची वह्या पुस्तके त्याच्या दप्तरात असावीत तसेच त्याचे दप्तर तपासून बघावे.
-
आपल्या पाल्याच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे (केस नखे वेळेवर कापवीत).
-
शालेय कार्यक्रम व उपक्रम तसेच शालेय सभा यावेळी पालकांनी जाणीवपूर्वक उपस्थित राहावे.
-
आपल्या पाल्यास लेखन, वाचन कौशल्य व गुणवत्तेसंदर्भात इतर बाबीबाबत सतर्क राहून आपल्या पाल्याची प्रगती जाणून घ्यावी.
-
प्रत्येक पालकाने (माता व पिता) यांनी आठवड्यातून एकदा तरी शाळेत येवून आपल्या पाल्याविषयी शिक्षकांजवळ चौकशी करावी.