top of page

Location

Email Id
Contact No.

Rainbow Balloons

शाळेचा अभिमान

ज्ञानवृक्ष बहरला, माजी विद्यार्थिनी घडली.

​येथेच रुजली, इथेच फुलली, माजी विद्यार्थिनी जग जिंकली.

​शाळेचा अभिमान, माजी विद्यार्थिनींची शान.

​आजही आठवतो तो दिवस, जेव्हा घेतला शिक्षणाचा ध्यास, माजी विद्यार्थिनींचा विकास.

​एक बीज, अनेक वृक्ष, माजी विद्यार्थिनींचे भविष्य घडले दक्ष.

​ज्ञानमंदिर आपले, माजी विद्यार्थिनींना आधार मिळाला.

​तुमचा हात, आमची साथ, माजी विद्यार्थिनींची प्रगतीची वाट.

​माजी विद्यार्थिनींचे पाऊल, शाळेसाठी नवसंजीवनीचे पाऊल.

​शिक्षण आमचे संस्कार, माजी विद्यार्थिनींचा अधिकार.

​स्मृतींचा ठेवा, माजी विद्यार्थिनींचा आम्हाला अभिमान हवा.

Rainbow Balloons

माजी विद्यार्थिनी
कन्याशाळा मलकापूर

प्रत्येक विद्यार्थ्यांची नाळ जशी आपल्या आईशी जोडलेली असते तसेच आपल्या शाळेशी सुद्धा जोडलेली असते. याच भावनेतून  विद्यार्थी विद्यार्थिनी  इयत्ता दहावीपर्यंत माध्यमिक शिक्षण घेत असतात आणि तिथून पुढे आपल्या भविष्याच्या वाटचालीसाठी बाहेरच्या जगात प्रवेश करत असतात.बाहेरच्या जगात गेल्यानंतर सुद्धा उच्च पदावर गेल्यानंतर सुद्धा हे विद्यार्थी आपल्या शाळेत कधीही विसरत नाहीत अशाच विद्यार्थ्यांची माजी संघटना विद्यार्थी विद्यालयांमध्ये कार्यरत आहे आणि ही संघटना वेळोवेळी शाळेला प्रत्येक प्रकारचे सहकार्य करत असते. त्यामुळे माझी विद्यार्थी आणि शाळा यांचे ऋणानुबंध अतुलनीय आहेत.

Balloon Decoration

माजी विद्यार्थिनी

विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कन्याशाळेच्या रणरागिणी म्हणजेच आमच्या माजी विद्यार्थिनी ..... आमच्या शाळेचा बहुमान....

bottom of page